Who's Online

We have 166 guests and no members online

Download Newsletter

संस्कृतदीपिका पुस्तक - मराठी-संस्कृत शब्दकोश

ज्ञानदीपच्या विश्वस्त कै. सौ. शुभांगी रानडे यांना ६००० शब्दांचा समावेस असणारा मराठी-संस्कृत शब्दकोश संस्कृतदीपिका या नावाने पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध केला आहे त्याचे पीडीएफ रुपांतर माहितीसाठी खाली दिले आहे.


 

 

ज्यांना हे पुस्तक डाऊनलोड करावयाचे असेल त्यानी ज्ञानदीपकडे आपला परिचय पीडीएफ स्वरुपात पाठवावा. 

https://dnyandeep.net या संकेतस्थळावर आपला परिचय प्रसिद्ध केला जाईल. 

ज्ञानदीपच्या http://sanskritdeepika.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. 


 ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यात आपण सहभागी व्हावे. ही विनंती.


संपर्क इमेल - This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.