Who's Online

We have 268 guests and no members online

Download Newsletter

Videos

पीव्हीपीआयटी, बुधगावचे निवृत्त प्राध्यापक उदय रानडे आणि सौ. उमा रानडे यांचा परिचय. प्राध्यापक उदय रानडे यांनी आयआयटी मुंबई येथून एमटेक स्ट्रक्चर्स करून पीव्हीपीआयटी, बुधगाव येथो सिव्हील डिपार्टमेंटमध्ये तर सौ. उमा रानडे यांनी आयआयटी मुंबई येथून एमएससी मॅथ्स करून पीव्हीपीआयटी, बुधगाव येथो गणित विभागात विभागप्रमुख म्हणून कार्य केले.