ज्ञानदीप फौंडेशनचे सदस्य होऊन नवनिर्मिती वा स्वयंउद्योजक बना. तसेच घरबसल्या संगणकावर काम करून पैसे मिळवा
बालसंशोधक नावाचे नवे सदर
बालसंशोधक नावाचे नवे सदर www.vidnyan.net मध्ये सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यासाठी असणार्या विविध स्पर्धांची तसेच संशोधन पुरस्कारांची माहिती त्यात दिली आहे.
जाहिरात विभाग सुरू
ज्ञानदीप फौंडेशनच्या सांगली (mysangli.com), कोल्हापूर (mykolhapur.net) तसेच मायमराठी (mymarathi.com) या वेबसाईटवरआता उद्योजक आणि व्यावसायिक यांना आपल्या जाहिराती प्रसिद्ध करता येतील. वार्षिक सभासद होऊन केव्हाही जाहिरातीतील मजकूर बदलण्याची अनोखी सुविधा. अधिक माहितीसाठी ज्ञानदीपशी संपर्क साधा. (info@dnyandeep.net)
सामाजिक मंडळांसाठी संपर्क सुविधा
ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईटवर सामाजिक संस्था तसेच मंडळे यांना आपल्या सभासदांचे संपर्क पत्ते तसेच कार्यक्रम सूचनेसाठी स्वतंत्र पान देण्यात येणार असून त्यातील मजकूर फक्त सभासदांनाच वाचता येईल अशी अनोखी सुरक्षित सुविधा विकसित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ज्ञानदीपशी संपर्क साधा.
NEWS
वेब टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक कोर्सेस.
डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानदीप फौंडेशन शाळा आणि महाविद्यालयांत समान भागिदारीच्या तत्वावर आधुनिक वेब टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक कोर्सेस सुरू करणार असून याबाबत अधिक माहितीसाठी ज्ञानदीपशी संपर्क साधा. (info@dnyandeep.net)