टर्टल ग्राफिक्स वापरून ठिपक्यांची रांगोळी काढणे

पायथॉन (Python) टर्टल ग्राफिक्स

टर्टल ग्राफिक्स लहान मुलांनाही सहज समजेल इतके सोपे आहे. याचा उपयोग करून चित्रे काढताना संगणक आज्ञावली कशी तयार करता येते याची माहिती होते.

 

खालील रांगोळी  तयार करताना प्रथम उभ्या व आडव्या रेषांचा आलेख काढला व नंतर ठिपके काढले आहेत.

 

 

वरील प्रोग्रॅम प्रत्यक्ष संगणकावर चालविला तर आलेख व रांगोळीतील रेषा व ठिपके कसे काढता येतात त्याचे प्रात्यक्षिक पहावयास मिळते. त्याची व्हिडिओ चित्रफीतही करता येते.

 

पायथॉन प्रोग्रॅमिंगचा वापर साधी चित्रे काढण्यापासून ते गुंतागुंतीचे मोठे प्रकल्प तसेच सॉफ्टवेअर बनविण्यासाठी केला जातो.

ज्ञानदीप पायथॉन व त्यावर आधारित रोबोट बनविण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणार आहे.