अरविंद देशपांडे - हळव्या कवीमनाचे उद्योजक व समाजसुधारक

वालचंद कॉलेजच्या असोसिएशन ऑफ पास्ट स्टुडंट्स्चे माजी अध्यक्ष व कोल्हापूरमधील प्रथितयश उद्योजक श्री. अरविंद उर्फ आबा देशपांडे  यांचेशी ज्ञानदीप फॊंडेशनच्या फॊंडेशनच्या संशोधन प्रकल्पासंदर्भात यांचेशी दिलखुलास गप्पा करण्याचा काल योग आला, प्रा, भालबा केळकर, अरविंद यादव आणि शिवाजी विद्यापिठाचे श्री. गिरीश कुलकर्णी  असे आम्ही सर्व शिरोलीतील त्यांच्या कारखान्यात जमलो होतो.

Read more ...

बालक की पालक

प्रॊढत्वी निज शेशवास जपणे बाणा कवीचा असे.

शेशव अथवा बालपण हे कुतुहल, ऒढ, ध्यास, हट्ट व नवनिर्मिती यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हे शेशव जपणे नवनिर्मिती करणार्‍या कवीला आवश्यक असते.

Read more ...

रसायनशास्त्राच्या ज्ञानावर निर्यातक्षम पदार्थांची निर्मिती करणारे उद्योजक महेश पागनीस

विलिंग्डन कॉलेजचे माजी विद्यार्थी श्री. महेश पागनीस यांनी आपल्या रसायनशास्त्रातील ज्ञानाचा कल्पक उपयोग करून मोठा उद्योग उभा केला असून आफ्रिकेमध्ये दोन कारखाने सुरू केले आहेत.

Read more ...

विलिंग्डन कॉलेजमधील इनोव्हेशन सेंटरची मीटींग - इतिवृत्त

दिनांक १२ जुलॆ २०१८ रोजी दुपारी चार वाजता विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांच्या ऑफिसमध्ये इनोव्हेशन सेंटरची मीटींग झाली. यावेळी प्राचार्यांसोबत  डॉ. उदय नाईक , येरळा प्रोजेक्ट्सचे देशपांडे, महेश पागनीस, कॊस्तुभ सोहोनी,  प्रा. केळकर, मराठी विज्ञान प्रबोधिनीचे अरविंद यादव तसेच  कॉलेजमधील अन्य प्राध्यापक उपस्थित होते.

Read more ...

जीर्ण पाचोळ्यात नवनिर्मितीचे सामर्थ्य

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगुनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

Read more ...